Example items (sample of 50)

sen_strVerb_formVerb_featuresobj_formobj_featurestreebank_link
" मंदिराच्या कक्षात त्याच्या निर्मात्याची मूर्ती स्थापित आहे जेथे त्यांचे शिष्य , प्रवचन ऐकतात आणि त्यांचे गुणगान गातात . "गातात
features...upos=VERB
deprel=conj
lemma=गा
Aspect=Hab
Tense=Pres
VerbForm=Fin
गुणगान
features...upos=NOUN
lemma=गुणगान
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
कदाचित म्हणूनच सर्व काही मिळूनही पाय जमिनीवर ठेवायला आम्ही शिकलो असू .ठेवायला
features...upos=VERB
deprel=obj
lemma=ठेव
पाय
features...upos=NOUN
lemma=पाय
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
दीव गुजरातमधील जुनागढ जिल्ह्याशी जोडलेले आहे .जोडलेले
features...upos=VERB
deprel=root
lemma=जोड
Case=Nom
VerbForm=Fin
दीव
features...upos=PROPN
lemma=दीव
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
श्री . गडदे यांनी आभार मानले .मानले
features...upos=VERB
deprel=root
lemma=मान
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
आभार
features...upos=NOUN
lemma=आभार
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
रांची - खूंटी मार्गावर हटियापासून पुढे बिरसा मृग विहार विशेष करून हरिणांसाठी आश्रयस्थानाच्या रूपात विकसित केले गेले आहे .करून
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=kr
विहार
features...upos=NOUN
lemma=विहार
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
`` १३ किमी.च्या मार्गावरील रस्ता पुन्हा बनवला गेला , त्याला रूंद केले गेले आणि त्यावर फरशा लावण्यात आल्या . ``केले
features...upos=VERB
deprel=conj
lemma=करणे
Case=Nom
VerbForm=Fin
त्याला
features...upos=PRON
lemma=तो
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
PronType=Prs
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते .बोलत
features...upos=VERB
deprel=root
lemma=बोल
VerbForm=Fin
ते
features...upos=PRON
lemma=तो
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
PronType=Prs
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
इराक युद्धादरम्यान बुश प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्या देशात अस्थिरता निर्माण झाल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिली आहे .झाल्याची
features...upos=VERB
deprel=nmod
lemma=होणे
अस्थिरता
features...upos=NOUN
lemma=अस्थिरता
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
ते म्हणाले , " " फिनोलेक्‍स कंपनीने ४३ मेगावॉटचा वीज प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे .घेतले
features...upos=VERB
deprel=obj
lemma=घेणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
काम
features...upos=NOUN
lemma=काम
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
क्रिकेटप्रेमींनी आपल्या रागावर संयम पाळणे गरजेचे असून खेळ एक जुगारच आहे , असे सांगताना आपण क्रिकेटप्रेमींच्या भावनाही समजू शकतो , अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली .समजू
features...upos=VERB
deprel=conj
lemma=समज
VerbForm=Fin
भावनाही
features...upos=NOUN
lemma=भावना
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
मी प्रत्येकाला पाच पाच आंबे दिले .दिले
features...upos=VERB
deprel=root
lemma=pas
Aspect=Perf
VerbForm=Fin
आंबे
features...upos=NOUN
lemma=आंबा
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे .लावण्यात
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=लाव
छडा
features...upos=NOUN
lemma=छडा
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
`` मुले , वृद्ध आणि अशक्त , निराधार लोकांना घेऊन जाण्यासाठी पिट्ठू , घोडे आणि दांडी ( पालखीसुद्धा ) उपलब्ध आहे . ``घेऊन
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=घेणे
लोकांना
features...upos=NOUN
lemma=लोक
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
इस्को गावाच्या जवळ सती टेकडीचा शोध लावला गेला .लावला
features...upos=VERB
deprel=root
lemma=लाव
Case=Nom
VerbForm=Fin
शोध
features...upos=NOUN
lemma=शोध
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
जिम कॅरेने १९९६ मध्ये "केबल गाय'साठी जवळजवळ ४ कोटी डॉलर्स घेतले होते .घेतले
features...upos=VERB
deprel=root
lemma=घेणे
Aspect=Hab
Tense=Past
VerbForm=Fin
डॉलर्स
features...upos=NOUN
lemma=डॉलर
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
त्या वेळीही ठाण्याच्या महापालिकेवरील भगवा कायम ठेवण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले होते .ठेवण्याचे
features...upos=VERB
deprel=nmod
lemma=ठेव
भगवा
features...upos=PROPN
lemma=भगवा
Case=Nom
Gender=Masc
NounType=Prop
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
ह्या अनिश्चित हवामानाच्या परिस्थितीत एक संधी पीक पद्धत ही पुरेसे मातीचे आवरण तयार करते .करते
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
Aspect=Hab
Tense=Pres
VerbForm=Fin
आवरण
features...upos=NOUN
lemma=आवरण
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
दरम्यान , परिसरातील रहिवाशांनी दूरध्वनीवरून पोलिसांना ही माहिती दिली ; मात्र पोलिस घटनास्थळी येण्याआधीच दरोडेखोर पसार झाले .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
माहिती
features...upos=NOUN
lemma=माहिती
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
" विविध प्रांतातील आणि समुदायाचे लोक ज्याप्रकारे एकत्र ह्या धार्मिक यात्रेचे अंतर पूर्ण करतात , ते भारतीय संस्कृतीची सामाजिक समरसता दर्शवितात . "दर्शवितात
features...upos=VERB
deprel=root
lemma=दर्शव
VerbForm=Fin
समरसता
features...upos=NOUN
lemma=समरसता
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
`` १३ किमी.च्या मार्गावरील रस्ता पुन्हा बनवला गेला , त्याला रूंद केले गेले आणि त्यावर फरशा लावण्यात आल्या . ``लावण्यात
features...upos=VERB
deprel=conj
lemma=लावण्यात
VerbForm=Fin
फरशा
features...upos=NOUN
lemma=फरशी
Case=Acc
Gender=Fem
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
ऊर्जामंत्र्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आज फिनोलेक्‍स प्रकल्पाला अचानक भेट दिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे .देता
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=देणे
Aspect=Hab
Tense=Pres
पूर्वसूचना
features...upos=NOUN
lemma=पूर्वसूचना
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
यात छत्रपतींचा वेश परिधान केलेल्या कार्यकर्त्याने मंदिरासमोरील भूमी नांगरली .नांगरली
features...upos=VERB
deprel=root
lemma=नांगर
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
भूमी
features...upos=NOUN
lemma=भूमी
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
शस्त्रक्रियेनंतर निदान सहा महिने विश्रांती घेऊन मगच त्यांच्या पायाला प्लास्टर घातले जाणार आहे .घातले
features...upos=VERB
deprel=root
lemma=घा
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
प्लास्टर
features...upos=NOUN
lemma=प्लास्टर
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
श्री. मुसा यांनी मालेगावहून , असे उत्तर दिल्यावर लागलीच त्यांना शिवीगाळ करून धक्काबुकी करीत त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे .म्हटले
features...upos=VERB
deprel=root
lemma=म्हटले
Mood=Ind,Ind
VerbForm=Fin
तक्रारीत
features...upos=NOUN
lemma=तक्रार
Case=Acc
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
मात्र , बहुसंख्य प्रवासी इतक्‍या आधी आपल्या प्रवासाचे नियोजन करीत नाहीत व त्यामुळे आयत्या वेळी आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण वाढेल आणि अखेरीस प्रवाशांचेच नुकसान होईल , अशी भूमिका पुणे प्रवासी संघाने घेतली आहे .करण्याचे
features...upos=VERB
deprel=nmod
lemma=करणे
आरक्षण
features...upos=NOUN
lemma=आरक्षण
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
पिलावा हे टोकावरील पानाच्या देठांवर व विपर्णांच्या तळातून रस काढून आपले भरणपोषण करतात , तर प्रौढ कीटक हे विपर्णांच्या मध्यशिरांवर व फुलोराच्या पर्णाक्षांवर आपले भरणपोषण करतात .काढून
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=काढ
रस
features...upos=NOUN
lemma=रस
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
या बैठकीच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .ठेवण्यात
features...upos=VERB
deprel=root
lemma=ठेव
VerbForm=Fin
पोलिस
features...upos=NOUN
lemma=पोलिस
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
त्यांच्याऐवजी सध्या सहायक संघटन चिटणीस असणारे राजेंद्र फडके यांना बढती मिळण्याची शक्‍यता आहे .मिळण्याची
features...upos=VERB
deprel=nmod
lemma=मिळ
बढती
features...upos=NOUN
lemma=बढती
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
प्रा . नीलिमा बेंद्रे - समुपदेशनाचे फायदे असे - १ ) तणावाच्या परिस्थितीमध्ये जवळच्या व्यक्तीशी संवाद साधला असता ताण कमी होतो .साधला
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=साध
Case=Nom
संवाद
features...upos=NOUN
lemma=संवाद
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
या व्यवहाराला स्थायी समितीने परवानगी केव्हा दिली , असा सवाल फाटक यांनी महासभेत केला .केला
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
Aspect=Hab
Tense=Past
VerbForm=Fin
सवाल
features...upos=NOUN
lemma=सवाल
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
एका कार्यकर्त्याने केस पेपर आणला व त्याच्यावर वडिलांच्या सह्या घेतल्या व नंतर डॉक्‍टरने त्याला सलाईन लावले .घेतल्या
features...upos=VERB
deprel=conj
lemma=घेणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
सह्या
features...upos=NOUN
lemma=सही
Case=Nom
Gender=Fem
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
आपण ते व्यक्तिगत आणि कौटुंबिक म्हणून त्याची वाच्यता करत नाही .करत
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
VerbForm=Fin
ते
features...upos=PRON
lemma=ते
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
PronType=Prs
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
तेथे जाऊन चहाचा आस्वाद घेणे एक अभूतपूर्व अनुभव आहे .आहे
features...upos=VERB
deprel=root
lemma=असणे
Mood=Ind,Ind
Tense=Pres
VerbForm=Fin
अनुभव
features...upos=NOUN
lemma=अनुभव
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
आता सनासरमध्ये गोल्फ कोर्स बनवले गेले आहे आणि पैराग्लाइडिंगची सुविधासुद्धा आहे .बनवले
features...upos=VERB
deprel=root
lemma=बनव
Case=Nom
VerbForm=Fin
कोर्स
features...upos=NOUN
lemma=कोर्स
Case=Nom
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
त्यामुळे येथील कार्यालय गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर येथील गोदामात स्थलांतरित केले होते .केले
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
Aspect=Hab
Tense=Past
VerbForm=Fin
कार्यालय
features...upos=NOUN
lemma=कार्यालय
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
बायोगॅसप्लांटसाठी कच्चा माल म्हणून जर्मनीमध्ये मका मोठ्या प्रमाणावर वापरला जातो .वापरला
features...upos=VERB
deprel=root
lemma=kr
VerbForm=Fin
मका
features...upos=NOUN
lemma=मका
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
संरोपित ल्यूसेर्नसाठी नायट्रोजनची बिलकूल आवश्यकता नसते म्हणून ते कधीही वापरले जाऊ नये .वापरले
features...upos=VERB
deprel=root
lemma=वापर
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
ते
features...upos=PRON
lemma=ते
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
PronType=Rel
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
"अक्षर प्रकाशन'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे .केले
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
Aspect=Hab
Tense=Past
VerbForm=Fin
पुस्तक
features...upos=NOUN
lemma=पुस्तक
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
नेहमी , हिरवळीच्या खतांची पिके ही विशिष्ट कालवधीसाठी पिकवली जातात , आणि नंतर जमिनीची सुपीकता व गुणवत्ता सुधारण्यासाठी पूर्ण विकसित होण्याआधी त्याच्याअंतर्गत नांगरणी केली जाते .पिकवली
features...upos=VERB
deprel=root
lemma=पिकव
Case=Nom
VerbForm=Fin
पिके
features...upos=NOUN
lemma=पिक
Case=Nom
Gender=Neut
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
फाटक यांच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर खरेदी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी एरंडवणा पोलिस चौकीत तक्रार दिली ; परंतु कार्ड गहाळ झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती .झाल्याची
features...upos=VERB
deprel=nmod
lemma=होणे
कार्ड
features...upos=NOUN
lemma=कार्ड
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
टॅक्सी ठरवणे , चांगली खोली पाहून ( हॉटेलमधील ) तिथे आम्हा दोघींची सोय करणे , सामान उचलणे अशासारख्या गोष्टीही त्यांनी आमच्यासाठी केल्या .उचलणे
features...upos=VERB
deprel=conj
lemma=उचल
Case=Nom
VerbForm=Fin
सामान
features...upos=NOUN
lemma=सामान
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
मी रोज रात्री परीशी प्रतीक्षा करते .करते
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
Tense=Pres
VerbForm=Fin
परीशी
features...upos=NOUN
lemma=परी
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
समितीने काम सुरू केल्यावर दर महिन्याला न्यायालयास अहवाल सादर करावा , असे नमूद करून पुढील सुनावणी न्यायालयाने ९ जुलै रोजी ठेवली आहे .करावा
features...upos=VERB
deprel=obj
lemma=करणे
VerbForm=Fin
अहवाल
features...upos=NOUN
lemma=अहवाल
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
" " नागरी सुविधा आणि शहरांचे प्रश्‍न वगळता कोणतेही भावनिक किंवा अन्य मुद्दे न घेता निवडणूक लढविली .घेता
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=घेणे
मुद्दे
features...upos=NOUN
lemma=मुद्दा
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
हॅबर-बोस्क प्रक्रियेची सुरूवात होण्याआधी , औद्योगिक नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी आणि रासायनिक नायट्रोजन खत तयार करण्यासाठी ऊर्जा सघन पद्धत विकसित केली , पर्यावरणासाठी सुरू केलेले सर्वात जास्त नायट्रोजन जैविक नायट्रोजन स्थिरीकरणद्वारे निर्माण झाले .केली
features...upos=VERB
deprel=conj
lemma=करणे
Tense=Past
VerbForm=Fin
पद्धत
features...upos=NOUN
lemma=पद्धत
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
त्याने रस्त्याच्यामधे गाडी थांबवली .थांबवली
features...upos=VERB
deprel=root
lemma=थांबव
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
गाडी
features...upos=NOUN
lemma=गाडी
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
आईने त्याला पोटाशी धरले .धरले
features...upos=VERB
deprel=root
lemma=धरणे
Aspect=Perf
VerbForm=Fin
त्याला
features...upos=PRON
lemma=तो
Case=Acc
Deixis=Remt
Gender=Neut
Number=Sing
Person=3
PronType=Dem
deprel=obj
UD_Marathi-UFAL
पालिकेच्या चालू अंदाजपत्रकात ही योजना आखण्यात आली होती .आखण्यात
features...upos=VERB
deprel=root
lemma=आख
VerbForm=Fin
योजना
features...upos=NOUN
lemma=योजना
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
मोहन दीपाला पैसे देतो .देतो
features...upos=VERB
deprel=root
lemma=h
Tense=Pres
VerbForm=Fin
पैसे
features...upos=NOUN
lemma=पैसा
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
अर्थात , आम्हा दोघांचा व्यवसाय असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त वेळ देता येतो .देता
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Hab
Tense=Pres
VerbForm=Fin
वेळ
features...upos=NOUN
lemma=वेळ
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN