Example items (sample of 50)

sen_strAux_formAux_featuresobj_formobj_featurestreebank_link
यासाठी हरिद्वारला गंगाद्वार असेही म्हटले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
हरिद्वारला
features...upos=PROPN
lemma=हरिद्वार
Case=Acc
NounType=Prop
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
प्रति युनिट शुद्ध गव्हाचे उत्पादन वाढले ह्याचे कारण की मोठ्या लागवडीखालील जमिनीसाठी पिकाच्या फेरपालटाच्या पद्धती वापरल्या गेल्या , आणि रासायनिक खतांचा वापर सर्वत्र सुरू झाला .गेल्या
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
पद्धती
features...upos=NOUN
lemma=पद्धती
Case=Nom
Gender=Fem
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
गवताचे भारे समूहाने जमवातत आणि ओळींच्या मधील जागेत किंवा बांधावर ठेवले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
भारे
features...upos=NOUN
lemma=भारा
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
निदान आता तरी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शासनाने तालुक्‍याच्या विकासाचा धडक कार्यक्रम हाती घेतल्यास राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीला ते एक आगळेवेगळे अभिवादन ठरू शकेल .शकेल
features...upos=AUX
deprel=aux
lemma=शकणे
SubjAuxCount=1
Tense=Fut
VerbForm=Fin
अभिवादन
features...upos=NOUN
lemma=अभिवादन
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील नाकेबंदी कडक केली आहे .आहे
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
नाकेबंदी
features...upos=NOUN
lemma=नाकेबंदी
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
हा कार्यक्रम "स्टार प्लस'वर दाखवला जाणार आहे .जाणार
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
कार्यक्रम
features...upos=NOUN
lemma=कार्यक्रम
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
गेल आणि लंडन येथील बी. जी. ग्रुप यांच्यातर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे .येत
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
प्रकल्प
features...upos=NOUN
lemma=प्रकल्प
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
पंजाब आणि हरियाणा राज्यांची संयुक्त राजधानी असल्याने चंदिगढच्या ठेवणीवर विशेष लक्ष दिले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
लक्ष
features...upos=NOUN
lemma=लक्ष
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
दोन्ही शहरांतील गजबजलेले रस्ते आणि वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन ट्रामचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत .आले
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
Aspect=Perf
SubjAuxCount=2+
Tense=Past
VerbForm=Fin
मार्ग
features...upos=NOUN
lemma=मार्ग
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
कुफरीच्या प्राणी संग्रहालयात १४० जंगली जनावरांना ठेवले आहे .आहे
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
जनावरांना
features...upos=NOUN
lemma=जनावर
Case=Acc
Gender=Neut
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्तरावर गोल्फ स्पर्धा आयोजित केल्या जातात .जातात
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
स्पर्धा
features...upos=NOUN
lemma=स्पर्धा
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
अमेरेकेत दाणे गोळ्या , केक , विस्किटे व इतर गोड पदार्थ करण्यासाठी वापरले जातात .जातात
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
दाणे
features...upos=NOUN
lemma=दाणे
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
त्या मुक्कामातच टी.व्ही. वर आत्तीचा ' मेरा घर मेरे बच्चे ' हा चित्रपट दाखविला गेला होता .गेला
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Perf
SubjAuxCount=2+
Tense=Past
VerbForm=Fin
चित्रपट
features...upos=NOUN
lemma=चित्रपट
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत रामदास कदम व अन्य सदस्यांनी स्थगन सूचना दिली होती .होती
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
Aspect=Perf
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
सूचना
features...upos=NOUN
lemma=सूचना
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
मासे पकडण्यासाठीसुद्धा देवीकुलम क्षेत्र उत्तम समजले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
क्षेत्र
features...upos=NOUN
lemma=क्षेत्र
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
थायलंमध्ये तूरडाळी ह्या लाख निर्माण करणार्‍या खवला कीटकांसाठी खाद्य म्हणून पिकविल्या जातात .जातात
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
खवला
features...upos=NOUN
lemma=खवला
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
शहरातील शेकडो मिळकती आणि मोकळ्या जागांची ( ओपन प्लॉट ) पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी करण्यात येत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत .आहेत
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
प्रकरणे
features...upos=NOUN
lemma=प्रकरण
Case=Acc
Gender=Neut
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
विविध कंपन्या , तसेच महापालिकेच्या खात्यांना एकदाच रस्ता खोदण्याची परवानगी देण्यात येणार असून त्यानंतरच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल .येईल
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
SubjAuxCount=2+
Tense=Fut
VerbForm=Fin
काम
features...upos=NOUN
lemma=काम
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
महापालिकेचे नवे आयुक्त विजय नाहाटा यांनी ही सुनावणी घेण्याचे आदेश काढले आहेत .आहेत
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
आदेश
features...upos=NOUN
lemma=आदेश
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
कोण्या युगात येथील लोक किन्नर म्हटले जात होते .जात
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
लोक
features...upos=NOUN
lemma=लोक
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
येथील " हिराबेन नानावटी मॅनेजमेंट " संस्थेत एमबीए प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे .असतानाच
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
शिक्षण
features...upos=NOUN
lemma=शिक्षण
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
तू काम करू नये .नये
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
काम
features...upos=NOUN
lemma=काम
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
" महाबोधी मंदिराच्या शिखरावर सज्जे बनवले गेले आहेत , जे धर्माच्या संप्रभुताचे द्योतक आहेत . "गेले
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Perf
SubjAuxCount=2+
Tense=Past
VerbForm=Fin
सज्जे
features...upos=NOUN
lemma=सज्जा
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
बाहु किल्ला राजा बाहुलोचनाने ( जंबूलोचन राजाचा भाऊ ) ३ हजार वर्षे आधी बांधला होता .होता
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
Aspect=Perf
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
किल्ला
features...upos=NOUN
lemma=किल्ला
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
स्वीट क्लोव्हर्स ह्या अति-उंचीवर उष्णकटिबंधांत उगवल्या जातात ; किटाले , केनियामध्ये आवरण पीक आणि हिरवळीचे खत म्हणून एम . अल्बाचे वार्षिक हुबम पीक खूपच चांगले वाढले .जातात
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
क्लोव्हर्स
features...upos=NOUN
lemma=क्लोव्हर्स
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
एक सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केलेला असेल .असेल
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Fut
VerbForm=Fin
सदस्य
features...upos=NOUN
lemma=सदस्य
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
रमेश अल्पवयीन आहे किंवा कसा , याचा चौकशी अहवाल उद्या न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे .येणार
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
चौकशी
features...upos=NOUN
lemma=चौकशी
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
शेवटी कोणा मध्यस्थामार्फत " साहेबांशी ' " अर्थपूर्ण ' चर्चा झाल्यानंतरच रोहित्र बसविले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
रोहित्र
features...upos=PROPN
lemma=रोहित्र
Case=Nom
NounType=Prop
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
" बहुतेक ३००० हजार वर्ष पहिले राजा बहुलोचनने सर्वात आधी बाहू गड बनवले होते . "होते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=असणे
Aspect=Perf
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
गड
features...upos=NOUN
lemma=गड
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
स्पर्धेचे हे सतरावे वर्ष असून , या वर्षी प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांत " सकाळ ' आणि " गोमंतक ' च्या यंत्रणेमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .आली
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
SubjAuxCount=2+
स्पर्धा
features...upos=NOUN
lemma=स्पर्धा
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
वर्षाला साडेतीन लाख पर्यटक भेट देत असून यामध्ये भारतातील पर्यटकांचा सुमारे ३३ टक्के हिस्सा आहे . चालू वर्षासाठी " पोखराणा प्युअर अँड परफेक्‍ट " ही संकल्पना निवडण्यात आली आहे .आली
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
संकल्पना
features...upos=NOUN
lemma=संकल्प
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
कारण मनाविरूद्ध असलेल्या पुरूषांशी संसार आणि संबंध किती क्लेशकारक असतो याचा तिने माझ्या वडिलांच्या सहवासात अनुभव घेतला होता .होता
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
Aspect=Perf
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
याचा
features...upos=PRON
lemma=हा
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
PronType=Dem
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
१८५७ ते २००७ हा दीडशे वर्षांचा विद्यापीठाच्या जडणघडणीचा कालावधी डॉ. टिकेकर यांनी या मराठी ग्रंथरूपात अतिशय सूक्ष्मतेने मांडला आहे .आहे
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
कालावधी
features...upos=NOUN
lemma=कालावधी
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये हरितक्रांती सेना उपक्रम राबविला जातो .जातो
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
उपक्रम
features...upos=PROPN
lemma=उपक्रम
Case=Nom
Gender=Masc
NounType=Prop
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
विद्यापीठाने नाट्यगृहाच्या वास्तूचा विमा उतरविला होता .होता
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
Aspect=Perf
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
विमा
features...upos=NOUN
lemma=विमा
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
कोरियामध्ये नोकदुमुक नावाची जेली मूगाच्या स्टार्चपासून बनवली जाते ; गारडेनिया कोतोरिंग घातलेल्या अश्याच प्रकारच्या दुसर्‍या पिवळ्या जेलीला व्हाँग्पोमुक असे म्हटले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
जेली
features...upos=NOUN
lemma=जेली
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
जवाचा वापर माल्टच्या उत्पादनासाठीही केला जातो , जे प्रामुख्याने पेय बनवण्याच्या उद्योगात वापरले जाते आणि ग्रामीण भागांत उपजीविकेचा एक चांगला स्रोत म्हणून सिद्ध झाले आहे .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
जे
features...upos=PRON
lemma=जे
PronType=Rel
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
किल्ल्याच्या आत असलेल्या संग्रहालयामध्ये पुरातत्त्व महत्त्व असलेल्या वस्तू प्रदर्शित केल्या गेल्या आहेत .गेल्या
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Perf
SubjAuxCount=2+
Tense=Past
VerbForm=Fin
वस्तू
features...upos=NOUN
lemma=वस्तू
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
द्वारहाटपासून जवळजवळ १४ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दूनागिरीपासून तुम्ही हिमालयाच्या बर्फाने झाकलेल्या शिखरांचे मनोहारी दृश्य पाहू शकता .शकता
features...upos=AUX
deprel=aux
lemma=शकणे
Aspect=Hab
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
दृश्य
features...upos=NOUN
lemma=दृश्य
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
मूठभर लोकांनीच इतिहास घडविला आहे .आहे
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
इतिहास
features...upos=NOUN
lemma=इतिहास
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
भारत व पाकिस्तानमध्ये त्याच्या लागवडीशिवाय जगाच्या इतर भागांमध्ये हे पीक नगदी पीक ( रोख पीक ) म्हणून पिकविले जाते .जाते
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
पीक
features...upos=NOUN
lemma=पीक
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
कमी प्रमाणात संकेंद्रित केलेल्या इथेनॉलचा ( १०.००% किंवा त्यापेक्षा कमी ) मोटर इंधन म्हणून वाढत्या प्रमाणात वापर होत आहे .आहे
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
इंधन
features...upos=NOUN
lemma=इंधन
Case=Nom
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
रात्र भर तिला झोप आली नाही .नाही
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
Polarity=Neg
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
झोप
features...upos=NOUN
lemma=झोप
Case=Acc
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-UFAL
सातव्या - आठव्या शतकातील सापडलेल्या काही दान स्तूपांच्या , ज्यांचा पाया चौरसाकार आहे , चारी बाजूच्या ताखांमध्ये ध्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत .आहेत
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=असणे
SubjAuxCount=1
Tense=Pres
VerbForm=Fin
प्रतिमा
features...upos=NOUN
lemma=प्रतिमा
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
तयारीसाठी दररोज एक तास देण्यात येत होता .येत
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=येणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
तास
features...upos=NOUN
lemma=तास
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
अमित अनूला भेटायला गेला .गेला
features...upos=AUX
deprel=aux
lemma=जाणे
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
अनूला
features...upos=PROPN
lemma=अनू
Case=Acc
Gender=Fem
NounType=Prop
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
पटणा - रांची रस्त्यावर हजारीबागपासून २२ किमी. उत्तरेला घनदाट जंगलाच्यामध्ये १८६.२५ वर्ग किमीमध्ये ह्या उद्यानाला रेखांकित केले गेले आहे .गेले
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=2+
VerbForm=Fin
उद्यानाला
features...upos=NOUN
lemma=उद्यान
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
राजकुमारने नेहमीच्या लहरी स्वभावानुसार न वागता भूमिकेची ताकद ओळखली असती तर ?असती
features...upos=AUX
deprel=aux
lemma=असणे
Aspect=Perf
SubjAuxCount=1
Tense=Past
VerbForm=Fin
ताकद
features...upos=NOUN
lemma=ताकद
Case=Nom
Gender=Fem
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
पिकाच्या आणि भार्‍याच्या आकारमानानुसार त्यांच्या कामाचा दर १०-Jun ट / तास असतो सुकविण्यासाठी साठवणीपूर्वी भारे शेतात ठेवले जातात कारण कृत्रिम शुष्कीकरण सहज नाही .जातात
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
SubjAuxCount=1
VerbForm=Fin
भारे
features...upos=NOUN
lemma=भारा
Case=Nom
Gender=Masc
Number=Plur
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN
दमण येथील जैरोम किल्ला मुगलांच्या आक्रमणांपासून संरक्षणासाठी बांधला गेला होता .गेला
features...upos=AUX
deprel=aux:pass
lemma=जाणे
Aspect=Perf
SubjAuxCount=2+
Tense=Past
VerbForm=Fin
किल्ला
features...upos=NOUN
lemma=किल्ला
Case=Nom
Gender=Masc
Number=Sing
deprel=obj
UD_Marathi-CMUPAN