Example items (sample of 50)

sen_strVerb_formVerb_featuresiobj_formiobj_featurestreebank_link
वूल्मर यांच्या पत्नीने जमैकातील पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली आहे , त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आज रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्‍यता आहे ; मात्र त्याच वेळी एकंदर परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढतच आहे .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
पोलिसांना
features...upos=NOUN
lemma=पोलीस
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
देवदार वृक्षांचे बन आणि दाट जंगल यामध्ये असलेले हे स्थान पर्यटकांना नवा अनुभव देते .देते
features...upos=VERB
deprel=root
lemma=ak
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
पर्यटकांना
features...upos=NOUN
lemma=पर्यटक
Case=Acc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
आपल्या विभागात चालणाऱ्या कामकाजाची संगणकावर सविस्तर नोंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे .देण्यात
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
VerbForm=Fin
कर्मचाऱ्यांनाही
features...upos=NOUN
lemma=कर्मचारी
Case=Acc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
`` निसर्गाचा हा अद्भुत देखावा किवोलूर , कडावरी , राजमला , इराविकुळम , मून्नार या प्रदेशात दर्शकांना मंत्रमुग्ध करतो .करतो
features...upos=VERB
deprel=root
lemma=करणे
Aspect=Hab
Tense=Pres
VerbForm=Fin
दर्शकांना
features...upos=NOUN
lemma=दर्शक
Case=Acc
Gender=Neut
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्याला अनुसरून ज्येष्ठ नेते प्रा . एन . डी . पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील आमदारांचे शिष्टमंडळ प्रादेशिक साखर सहसंचालक एस. बी. झरे यांना मंगळवारी भेटले .भेटले
features...upos=VERB
deprel=root
lemma=भेट
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
झरे
features...upos=PROPN
lemma=झर
Gender=Masc
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
यामुळे कायद्याचे शिक्षण प्रत्येकाला दिले गेले पाहिजे .दिले
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
प्रत्येकाला
features...upos=NOUN
lemma=प्रत्येक
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
म्हणजे साहजिकच या विषयाला आपोआप तोंड फुटले असते .फुटले
features...upos=VERB
deprel=root
lemma=फुट
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
विषयाला
features...upos=NOUN
lemma=विषय
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
वाहनधारक सहकारी पतसंस्थेचा कारभार १९९१ पासूनच खालावत गेला असला , तरी ९१ ते ९९ अशी सलग नऊ वर्षे पतसंस्थेला " अ ' वर्ग कसा मिळाला , हा प्रश्‍न संस्थेच्या कारभाराइतकाच गुंतागुंतीचा ठरणार आहे .मिळाला
features...upos=VERB
deprel=conj
lemma=मिळ
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
पतसंस्थेला
features...upos=NOUN
lemma=पतसंस्था
Case=Acc
Gender=Fem
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
" बनासोमध्येसुद्धा माता भगवतीचे मंदिर आहे , ज्याला महामाया मंदिर म्हटले जाते . "म्हटले
features...upos=VERB
deprel=acl:relcl
lemma=म्हट
Case=Nom
VerbForm=Fin
ज्याला
features...upos=PRON
lemma=जे
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
PronType=Rel
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
उद्यापर्यंत सर्व अधिकार्यांना मंत्र् यांच्या कार्यक्रमाची माहीती कळविली जावी .कळविली
features...upos=VERB
deprel=root
lemma=कळविली
VerbForm=Fin
अधिकार्यांना
features...upos=NOUN
lemma=अधिकार्यांना
Case=Acc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
कोरोना संक्रमणापूर्वीचे जग आणि जागतिक अर्थव्यवस्था सविस्तर जाणून घेण्याची संधी आपल्याला मिळाली आहेमिळाली
features...upos=VERB
deprel=root
lemma=मिळणे
Aspect=Perf
Mood=Ind
Tense=Past
VerbForm=Fin
आपल्याला
features...upos=PRON
lemma=आपण
Case=Dat
Number=Plur
Person=1
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
इंग्लंडमध्ये झालेल्या " बिग ब्रदर शो'मधून कोट्यवधी रुपयांची कमाई झाल्यावर विविध करारांतून ४५ कोटी मिळविणारी शिल्पा शेट्टी कामगारांना किमान वेतनही देत नाही , ही बाब या प्रकरणामुळे समोर आली आहे .देत
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=देणे
VerbForm=Fin
कामगारांना
features...upos=NOUN
lemma=कामगार
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
उदयपूरला सरोवरांच्या शहराची संज्ञा दिली गेली आहे .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
उदयपूरला
features...upos=PROPN
lemma=उदयपूर
Case=Acc
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
ही बाब लगेचच नांदेड येथील विभागीय रेल्वे कार्यालयाला कळविण्यात आली .कळविण्यात
features...upos=VERB
deprel=root
lemma=कळव
VerbForm=Fin
कार्यालयाला
features...upos=NOUN
lemma=कार्यालय
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
सौ . दैठणकर यांना माधवी सराफ , चैत्राली पांडे , आसावरी गुपचुप व अरुंधती कुलकर्णी यांनी साथ दिली .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
दैठणकर
features...upos=PROPN
lemma=दैठणकर
Case=Nom
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्यानंतर विद्यार्थ्यांना हे शब्द लिहिण्यासाठी एका तासाचा अवधी देण्यात आला .देण्यात
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
VerbForm=Fin
विद्यार्थ्यांना
features...upos=NOUN
lemma=विद्यार्थी
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्या वेळी ग्रामस्थांनी प्रकल्पाला मान्यता द्यावी , यासाठी प्रयत्न केले जातील .द्यावी
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
VerbForm=Fin
प्रकल्पाला
features...upos=NOUN
lemma=प्रकल्प
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्यांच्या या " स्पष्टीकरणाला " सार्‍यांनीच दाद दिली .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
स्पष्टीकरणाला
features...upos=NOUN
lemma=स्पष्टीकरण
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
समितीने काम सुरू केल्यावर दर महिन्याला न्यायालयास अहवाल सादर करावा , असे नमूद करून पुढील सुनावणी न्यायालयाने ९ जुलै रोजी ठेवली आहे .करावा
features...upos=VERB
deprel=obj
lemma=करणे
VerbForm=Fin
न्यायालयास
features...upos=NOUN
lemma=न्यायालय
Case=Acc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
स्थानिक ग्रामस्थांचा कंपनीला भेट देताना कोणताही विरोध होऊ नये , अशी अपेक्षा असल्याने पोलिसांनाही याची कल्पना दिलेली नाही .देताना
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=देणे
कंपनीला
features...upos=NOUN
lemma=कंपनी
Case=Acc
Gender=Fem
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्यामुळे त्याला विश्‍वकरंडकासाठी संघात स्थान मिळेल व तो मधल्या फळीत खेळेल , अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे .मिळेल
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=मिळ
Tense=Fut
VerbForm=Fin
त्याला
features...upos=PRON
lemma=तो
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे आणि ललिता पवार ह्याही येऊन सर्वांना आशीर्वाद देऊन गेल्या .देऊन
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=देणे
VerbForm=Fin
सर्वांना
features...upos=PRON
lemma=सर्व
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .मिळाली
features...upos=VERB
deprel=root
lemma=मिळ
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
पोलिसांना
features...upos=NOUN
lemma=पोलीस
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
तिकीट मिळालेल्या उमेदवाराने प्रचारार्थ वाहनफेरी आयोजिली होती .आयोजिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=आयोज
VerbForm=Fin
उमेदवाराने
features...upos=NOUN
lemma=उमेदवार
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
विद्यमान आयुक्त विलास ठाकूर यांना नेहरू अभियानाच्या निमित्ताने अत्याधुनिकता आणण्याची पुरेपूर संधी मिळाली असून , ते त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत .मिळाली
features...upos=VERB
deprel=root
lemma=मिळ
Case=Nom
ठाकूर
features...upos=PROPN
lemma=ठाकूर
Case=Nom
Gender=Masc
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
विष्णू वाघ म्हणाले , जीवनाकडे सखोलपणे कसे पाहावे याचे धडे आपल्याला साहित्यातून मिळतात .मिळतात
features...upos=VERB
deprel=obj
lemma=मिळ
Aspect=Hab
Tense=Pres
VerbForm=Fin
आपल्याला
features...upos=PRON
lemma=आपण
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
सदानंद यांच्या भाऊबंधांनी त्यांना आधार दिला आहे ; परंतु यापुढे आपल्या कुटुंबाचे काय , हा एकच प्रश्‍न त्यांच्या मनात घर करून आहे .दिला
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
त्यांना
features...upos=PRON
lemma=तो
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
यावेळी अरुण साधू यांना शाल व मानपत्र देऊन सरस्वती वाचनालयाचे विश्‍वस्त पी . जी . कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार झाला .देऊन
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=देणे
साधू
features...upos=PROPN
lemma=साधू
Case=Nom
Gender=Masc
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
तिने आपले विचार व्यक्त करणारे एकच सुरेख पत्र डॉक्टरांना लिहून समजावले , आणि ती कायमची दूर झाली .समजावले
features...upos=VERB
deprel=root
lemma=समजाव
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
डॉक्टरांना
features...upos=PROPN
lemma=डॉक्टर
Case=Acc
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले .दिले
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
प्रशासनाला
features...upos=NOUN
lemma=प्रशासन
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
तथापि , तहसीलदारांकडे न्याय न मिळालेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल .मिळालेल्यांना
features...upos=VERB
deprel=advcl
lemma=मिळ
तहसीलदारांकडे
features...upos=NOUN
lemma=तहसीलदार
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
पुन्हा बहीण बनून राजपुत्रा जवळ ती फुले देऊन ती म्हणाली , जा , राजाला ही नेऊन दे !दे
features...upos=VERB
deprel=conj
lemma=देणे
Mood=Imp
VerbForm=Fin
राजाला
features...upos=NOUN
lemma=राजा
Case=Dat
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-UFAL
श्री . वळसे - पाटील यांनी आज फिनोलेक्‍स कंपनीच्या नियोजित वीज प्रकल्पाला भेट दिली .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
प्रकल्पाला
features...upos=NOUN
lemma=प्रकल्प
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
मी प्रत्येकाला पाच पाच आंबे दिले .दिले
features...upos=VERB
deprel=root
lemma=pas
Aspect=Perf
VerbForm=Fin
प्रत्येकाला
features...upos=NOUN
lemma=प्रत्येक
Case=Acc
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
अवघा महाराष्ट्र तीव्र वीजटंचाईचे चटके सोसत असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला त्याची झळ लागू न देण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे .देण्याचा
features...upos=VERB
deprel=nmod
lemma=देणे
मुंबईला
features...upos=PROPN
lemma=मुंबई
Case=Acc
Gender=Fem
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्याने मला काहीच / काहीही सांगितलं नाही .सांगितलं
features...upos=VERB
deprel=root
lemma=सांग
Case=Nom
VerbForm=Fin
मला
features...upos=PRON
lemma=मी
Case=Acc
Number=Sing
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली .दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
घटनास्थळाला
features...upos=NOUN
lemma=घटनास्थळ
Case=Acc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
४३ मेगावॉट प्रकल्पातून अतिरिक्‍त ठरणारी वीज रत्नागिरीवासीयांना मिळू शकेल .मिळू
features...upos=VERB
deprel=root
lemma=मिळ
VerbForm=Fin
रत्नागिरीवासीयांना
features...upos=NOUN
lemma=रत्नागिरीवासीय
Case=Acc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
" ग्वाल्हियरच्या योद्धा राजांनी , कवींनी , संगीतकारांनी आणि साधु - संतांनी आपल्या योगदानाने ह्या नगराला अधिकाधिक समृद्धी आणि संपन्नता दिली आणि हे नगर सर्व देशात प्रसिद्ध झाले . "दिली
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
नगराला
features...upos=NOUN
lemma=नगर
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
बाबांची गुरुकिल्ली - कार्यक्रमाला उपस्थित स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक बापूसाहेब पठारे यांना डॉ. बाबा आढावांनी एक सल्ला दिला .दिला
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
पठारे
features...upos=PROPN
lemma=पठार
Case=Nom
NounType=Prop
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्यासाठी " इंटेल " संस्थेला हे काम देण्यात आले आहे .देण्यात
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Hab
Tense=Past
VerbForm=Fin
संस्थेला
features...upos=NOUN
lemma=संस्था
Case=Acc
Gender=Fem
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
राजपुत्राने राजाला त्या च्या वडिलां चा निरोप सांगितला .सांगितला
features...upos=VERB
deprel=root
lemma=सांगसांगणे
Aspect=Perf
VerbForm=Fin
राजाला
features...upos=NOUN
lemma=राजाला
Case=Dat
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-UFAL
" नो युवर आर्मी ' या युद्ध साहित्याच्या प्रदर्शनानिमित्ताने एरवी " प्रतिबंधित क्षेत्र ' असलेल्या या भागात फिरण्याची संधी लोकांना मिळाली .मिळाली
features...upos=VERB
deprel=root
lemma=मिळ
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
लोकांना
features...upos=NOUN
lemma=लोक
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
कळवा मला काय ते !कळवा
features...upos=VERB
deprel=root
lemma=कळवणे
Mood=Imp
VerbForm=Fin
मला
features...upos=PRON
lemma=मी
Case=Dat
Number=Sing
Person=1
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-UFAL
रहिवाशांच्या म्हणण्यात तथ्य नसून , ही जागा आमच्या मालकीची आहे आणि आम्ही रीतसर म्हाडाला भाडे देत आहोत .देत
features...upos=VERB
deprel=conj
lemma=देणे
VerbForm=Fin
म्हाडाला
features...upos=PROPN
lemma=म्हाडाला
Case=Nom
NounType=Prop
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
तांत्रिकांनी तंत्र साधनेसाठी ह्यास उपयुक्त ठिकाण सांगितले आहे .सांगितले
features...upos=VERB
deprel=root
lemma=सांग
Case=Nom
VerbForm=Fin
ह्यास
features...upos=PRON
lemma=हे
Case=Acc
Gender=Neut
Number=Sing
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्या माणसाने मला सांगितले , की त्यांच्या डोक्‍याला मार बसला आहे व डॉक्‍टरांनी फक्त तासाचीच मुदत दिली आहे .सांगितले
features...upos=VERB
deprel=root
lemma=सांग
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
मला
features...upos=PRON
lemma=मी
Case=Acc
Number=Sing
PronType=Prs
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
त्याने शेषाला सारा वृत्तान्त निवेदला .निवेदला
features...upos=VERB
deprel=root
lemma=निवेदणे
Aspect=Perf
VerbForm=Fin
शेषाला
features...upos=NOUN
lemma=शेष
Case=Dat
Gender=Masc
Number=Sing
deprel=iobj
UD_Marathi-UFAL
स्थानिक ग्रामस्थांचा कंपनीला भेट देताना कोणताही विरोध होऊ नये , अशी अपेक्षा असल्याने पोलिसांनाही याची कल्पना दिलेली नाही .दिलेली
features...upos=VERB
deprel=conj
lemma=देणे
Case=Nom
VerbForm=Fin
पोलिसांनाही
features...upos=NOUN
lemma=पोलीस
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN
आजाराला आणि वेदनांना कंटाळलेल्या , त्रासलेल्या रुग्णांना " ड्रीमगर्ल " ने आज नवा उत्साह दिला .दिला
features...upos=VERB
deprel=root
lemma=देणे
Aspect=Perf
Tense=Past
VerbForm=Fin
रुग्णांना
features...upos=NOUN
lemma=रुग्ण
Case=Acc
Gender=Masc
Number=Plur
deprel=iobj
UD_Marathi-CMUPAN